लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss 17 winner munawar faruqui party with cricketer shubman gill photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल

मुनव्वर आणि क्रिकेटर शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर - Marathi News | tv actress anushka sen buys home in mumbai at age of 21 shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने २१व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, म्हणाली... ...

दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच मोडणार संसार? दलजित कौरचं पतीशी बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण - Marathi News | tv actress dalljiet kaur deleted photos with 2nd husband remove surname sparks seperate rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच मोडणार संसार? दलजित कौरचं पतीशी बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

६ वर्षांत मोडला पहिला संसार, आता वर्षभरातच दुसऱ्या पतीसह बिनसलं; प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? ...

पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन - Marathi News | mona-singh-reveals-her-salary-for-jassi-jaissi-koi-nahin-show-says-she-could-not-believe-her-ears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन

Mona singh: त्यावेळी मोनाला दिवसागणिक पैसे मिळत नव्हते. त्याऐवजी तिला पॅकेज मिळालं होतं. ...

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का? - Marathi News | Ashwini Mahangade share her mother photo on first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी महांगडेच्या आईला कधी पाहिलंय का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला फोटो

Ashwini Mahangade: हा फोटो पाहिल्यानंतर अश्विनी हुबेहूब आपल्या आईची कार्बन कॉपी असल्याचं लक्षात येतं. ...

इंग्रजीमध्येही रिलीज झाला Animal, रणबीरच्या भूमिकेसाठी 'या' टीव्ही अभिनेत्याने दिला आवाज - Marathi News | Tv Actor Nakul Mehta gave voice to Ranbir Kapoor s character in Animal released on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंग्रजीमध्येही रिलीज झाला Animal, रणबीरच्या भूमिकेसाठी 'या' टीव्ही अभिनेत्याने दिला आवाज

काल Animal इंग्लिश व्हर्जनमध्येही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. ...

रात्री अडीच वाजता ज्ञानदाने सोडलं होतं घर; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम 'या' अभिनेत्रीने दिला होता आसरा - Marathi News | Gnanada had left home at half past two in the morning; The actress of 'Thipkyaya Rangoli' fame gave the support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्री अडीच वाजता ज्ञानदाने सोडलं होतं घर; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम 'या' अभिनेत्रीने दिला होता आसरा

Dnyanda ramtirthkar: ज्ञानदावर का आली होती घर सोडायची वेळ? अभिनेत्रीने सांगितला किस्सा ...

लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दिपाने जपलाय तिचा साधेपणा, नेटकऱ्यांमध्ये होतंय कौतुक - Marathi News | baipan bhari deva fame deepa parab chaudhari new photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दिपाने जपलाय तिचा साधेपणा, नेटकऱ्यांमध्ये होतंय कौतुक

deepa parab chaudhari: कोणताही मोठेपणाचा आविर्भाव न बाळगता दिपा सर्वसामान्यांसारखीच राहते. यात अलिकडेच तिने काही फोटो शेअर केले त्याची सध्या चर्चा रंगली आहे. ...