व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे. ...
Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली. ...
कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. ...
'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. ...
निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ...