Pirticha vanva uri petla: विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नसून घरात सध्या अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे. ...
Sara kahi tichyasathi: निशी आणि नीरज यांच्या लग्नाला मेघनाचा पूर्वीपासूनच नकार होता. मात्र, नीरज आपल्यापासून दुरावला जाऊ नये यासाठी ती निशीचा सून म्हणून स्वीकार करते. ...
व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे. ...
Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली. ...
कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. ...