लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Exclusive : "मी किशोरी अंबियेंची मुलगी नाही", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | exclusive interview shubhvivah fame kajal patil talk about reationship with kishori ambiye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : "मी किशोरी अंबियेंची मुलगी नाही", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी काजलने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा फोटो शेअर केलाया फो होता. त्यामुळे काजल किशोरी अंबियेंची लेक आहे की काय, असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत काजलने स्पष्टीकरण दिलं आहे. ...

नवऱ्याला बालीला जायचं होतं, प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला कोकणचा स्वर्ग! म्हणाली... - Marathi News | marathi actress gautami deshpande on kokan vacation with husband shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याला बालीला जायचं होतं, प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला कोकणचा स्वर्ग! म्हणाली...

बॉलिवूडबरोबरच मराठी सेलिब्रिटीही व्हॅकेशनसाठी अनेकदा महाराष्ट्राबाहेरचं ठिकाण निवडतात. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीलाही व्हॅकेशनसाठी बालीला जायचं होतं. पण, अभिनेत्री नवऱ्याला कोकणात घेऊन गेली. ...

लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये - Marathi News | aai-kuthe-kay-karte-fame-advait-kadne-play-role-in-navri-mile-hitlerla-new-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

Marathi actor: 'आई कुठे काय करते' या मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

'सुख कळले' मालिकेत सोहमची एन्ट्री, आदेश बांदेकरांच्या लेकावर महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | soham bandekar to produce spruha joshi sukh kalale colors marathi tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख कळले' मालिकेत सोहमची एन्ट्री, आदेश बांदेकरांच्या लेकावर महत्त्वाची जबाबदारी

स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या 'सुख कळले' मालिकेबाबत मोठी अपडेट, सोहम बांदेकरवर महत्त्वाची जबाबदारी ...

"तेव्हा जातीचे रंग फिकट आणि होळीचे थोडे गडद होते", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | kushal badrike celebrate holi with family shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा जातीचे रंग फिकट आणि होळीचे थोडे गडद होते", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

"माझे पप्पा सकाळी ४ वाजता उठायचे आणि दीडशे फुगे...", कुशल बद्रिकेने शेअर केली भावुक पोस्ट ...

टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | tv actress akanksha puri shared topless photo after holi celebration netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Holi 2024 : होळी सेलिब्रेशननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकरी संतापले, म्हणाले -"तू पार्वतीची भूमिका..." ...

"होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची...", वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा - Marathi News | holi 2024 maharashtrachi hasyajatra fame vanita kharat special ukhana for husband sumit londhe video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची...", वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा

Holi 2024 : होळीसाठी वनिता खरातने घेतला खास उखाणा, पतीने शेअर केला व्हिडिओ ...

मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा - Marathi News | marathi actress Mrunal Dusanis may comeback on screen soon shares her joy to be back in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा

पती आणि एक वर्षांची लेक नूर्वीसह मृणाल कायमची भारतात परतली आहे. ...