लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

ठरलं तर मग! पूर्णाआजींच्या भूमिकेत दिसणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | actress swati chitnis play the role in tharla tar mag serial purna aaji jyoti chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! पूर्णाआजींच्या भूमिकेत दिसणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर आता ही अभिनेत्री ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजींच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे ...

"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव - Marathi News | amruta deshmukh shared matrimonial site experience said they didnt wanted actress as daughter in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव

प्रसादशी लग्न करण्याआधी अमृता लग्नासाठी मुलं पाहत होती. तेव्हा तिला काही वेगळे अनुभव आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा अमृताने केला.  ...

निक्की तांबोळी अरबाजच्या पाठिशी, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, "बाप तो बापच राहणार" - Marathi News | Nikki Tamboli Befitting Reply To Trolls After Supporting Arbaaz Patel In Rise And Fall Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी अरबाजच्या पाठिशी, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, "बाप तो बापच राहणार"

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

'अशोक मा.मा.' फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला - Marathi News | Marathi actress rasika vakharkar got engaged with shubhaankar umbrani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक मा.मा.' फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साखरपुडा केला असून सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी तिने सांगितली आहे ...

Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन - Marathi News | Bigg Boss 19 shehbaz badesha take the first wild card entry of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन

शहनाज गिलशी खास कनेक्शन असणारा प्रसिद्ध व्यक्ती 'बिग बॉस १९'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. ...

Ashish Warang Death: अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा - Marathi News | Sudden death of actor Ashish Warang; Marathi, Bollywood film industry in mourning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashish Warang Death: अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा

Ashish Warang Passes Away: वारंग हे गेल्या काही काळापासून आजारी होते, असे सांगितले जात आहे. ते ५५ वर्षांचे होते.  ...

मोठी बातमी! शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, पोलिसांनी बजावली लूकआउट नोटीस - Marathi News | Shilpa Shetty and Raj Kundra Booked in 60 Crore Fraud Case mumbai police lookout circular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, पोलिसांनी बजावली लूकआउट नोटीस

Lookout Notice Against Shilpa Shetty and Raj Kundra : शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या अडचणीत वाढ. मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटिस बजावली असून दोघांना देशाबाहेर जायला बंदी केली आहे ...

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार? - Marathi News | Bigg Boss 19 The first elimination will be held in the presence of Salman Khan avej darbar evicted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार?

'बिग बॉस १९'मध्ये या आठवड्यात पहिलं एलिमिनेशन रंगणार आहे. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे ...