लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ridhima pandit: कृष्णा मुखर्जीने अलिकडेच 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर रिद्धिमाने तिला पाठिंबा दिला असून तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला आहे. ...
Karan johar: करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. परंतु, यावेळी झालेलं ट्रोलिंग त्याच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...
'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या कॉमेडी शोमधून गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. आता गौरव या शोमध्ये छोटे पंडितची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. ...