लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक - Marathi News | jay bhanushali daughter taara dance on gulabi sadi netizens praise her watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया - Marathi News | Ahilya Devi aka mugdha karnik direct reaction to playing the role of a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया

Mugdha karnik: स्वभावातील कणखरपणा आणि तितकीच मायेची उब यामुळे आहिल्यादेवी ही भूमिका लोकप्रिय झाली. ...

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | tuzyat jeev rangala fame actor amol naik to play imprtant role in maati se bandhi dor hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची हिंदी मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो ...

'बाईमध्ये आईपण असतंच..'; रिल लाइफ अमोलची आई होण्यावर अप्पीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Appi expresses her feelings on becoming a mother to Reel Life Amol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाईमध्ये आईपण असतंच..'; रिल लाइफ अमोलची आई होण्यावर अप्पीने व्यक्त केल्या भावना

Shivani naik: आईपणाचा कोणताही अनुभव पाठिशी नसतांनाही शिवानी नाईकने अमोलच्या आईची भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao to play raja vikramaditya in jay jay shanidev serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नव्या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज ...

वीणा जगतापची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री; 'रमा राघव' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | bigg boss fame marathi actress Veena Jagtap's entry in Rama Raghav tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीणा जगतापची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री; 'रमा राघव' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Veena jagtap: नुकतीच या मालिकेत विक्रम या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर आणखी एक नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"अस्थी विसर्जन करताना...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक - Marathi News | navri mile hitlarla fame actress Dhanashri Bhalekar emotional post for her late mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अस्थी विसर्जन करताना...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक

"मुलांनी आपल्या पालकांचे अस्थी विसर्जन...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री भावुक ...

लग्नाच्या पत्रिका छापल्या, लेहेंगाही होता तयार; मग शेवटच्या क्षणी मराठमोळ्या अभिनेत्रीने का मोडलं स्वत:चंच लग्न? - Marathi News | bhabhiji ghar par hai fame actress shilpa shinde broke her own marriage before 1 month of wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या पत्रिका छापल्या, लेहेंगाही होता तयार; मग शेवटच्या क्षणी मराठमोळ्या अभिनेत्रीने का मोडलं स्वत:चंच लग्न?

लग्नाची सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी अभिनेत्रीनेच लग्न करण्यास दिला नकार ...