यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे ...
'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातूनच मराठमोळी शुभांगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...
आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. ...