लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

नवऱ्यासह माहेरी पोहोचली प्रार्थना, कोकणातील समुद्र प्रवासातील सुरेख व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Prarthana reached home with her husband, shared a beautiful video of the sea voyage in Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यासह माहेरी पोहोचली प्रार्थना, कोकणातील समुद्र प्रवासातील सुरेख व्हिडीओ केला शेअर

Prarthana behere: प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिंपल लूकमध्ये दिसत असून तिच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत. ...

कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक - Marathi News | Flower Lady in Cannes marathi actress Chhaya Kadam's stunning look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक

Chhaya Kadam: कान्समध्ये छाया कदम चांगल्याच लाइमलाइटमध्ये होत्या. ...

लग्नातच हाती पडला घटस्फोटाचा कागद! 'अंतरपाट' मालिकेचा प्रोमो चर्चेत, कन्नड सिरीयलचा आहे रिमेक - Marathi News | colors marathi antarpaat new serial promo remake of hindi serial and kannada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नातच हाती पडला घटस्फोटाचा कागद! 'अंतरपाट' मालिकेचा प्रोमो चर्चेत, कन्नड सिरीयलचा आहे रिमेक

'अंतरपाट' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

समृद्धी केळकरला पडली 'हिरामंडी'ची भुरळ; आलमजेबचा लूक केला कॉपी - Marathi News | marathi actress samruddhi kelkar share new video on heeramandi webseries song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समृद्धी केळकरला पडली 'हिरामंडी'ची भुरळ; आलमजेबचा लूक केला कॉपी

Samruddhi kelkar: समृद्धीने 'एक बार देख लिजिए' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

12 व्या वर्षी तो किळसवाणा स्पर्श, लोकप्रिय अभिनेत्यासोबत डॉक्टरचं घाणेरडं कृत्य, इंडस्ट्रीतही आला कास्टिंग काऊचचा अनुभव - Marathi News | Sudhanshu Pandey Anupamaa Fame Actor Was Molested In Childhood By Doctor Also Faced Casting Couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :12 व्या वर्षी तो किळसवाणा स्पर्श, तर इंडस्ट्रीतही आला कास्टिंग काऊचचा अनुभव

टीव्हीच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा करत करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला बळी पडल्याचे सांगितले आहे.  ...

"कोव्हिडच्या काळात भाड्याचं घर सोडलं आणि त्या रात्री...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भावुक प्रसंग - Marathi News | tv actress aditi dravid shared emotional post after buys home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोव्हिडच्या काळात भाड्याचं घर सोडलं आणि त्या रात्री...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भावुक प्रसंग

काही दिवसांपूर्वीच अदितीने मायनगरी मुंबईत घर घेतल्याचं सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितलं होतं. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अदितीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. ...

दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल - Marathi News | kapil-sharma-the-great-indian-kapil-show-comedian-faced-depression-started-thinking-to-commit-suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल

Kapil sharma: प्रत्येकाच्या जीवनाच्या दोन बाजू असतात. कपिलच्या बाबतीतही तेच आहे. प्रेक्षकांना कायम आनंदी वाटणारा, त्यांना हसवणाऱ्या कपिलने खऱ्या आयुष्यात बऱ्याच ठेचा खाल्ल्या आहेत. ...

लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण - Marathi News | tv actress divya agarwal deleted her wedding photos from social media splits divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण

दिव्या आणि अपूर्वने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे.  ...