लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

आजीची साडी अन् मराठमोळा ठसका! अक्षया नाईकच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष - Marathi News | sundara manamadhye bharli fame actress akshaya naik traditional look in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आजीची साडी अन् मराठमोळा ठसका! अक्षया नाईकच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकचं साडीत फोटोशूट, अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच ...

"आजोबांना वाटायचं नातवाने पोलिसात जावं...", 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | jeev maza guntala fame actor saurabh choughule shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजोबांना वाटायचं नातवाने पोलिसात जावं...", 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

इन्स्टाग्रामवर सौरभने आजोबांचा पोलिसांच्या वर्दीतील आणि त्याचा मालिकेतील फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

'मेसेज किंवा कमेंट करु नका'; नेटकऱ्यांवर जुई गडकरी नाराज?, नेमकं झालंय तरी काय - Marathi News | tharala-tar-mag-fame-jui-gadkari-shared-video-of-petting-cat-actress-says-do-not-send-me-messages-and-comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेसेज किंवा कमेंट करु नका'; नेटकऱ्यांवर जुई गडकरी नाराज?, नेमकं झालंय तरी काय

Jui gadkari: जुईने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करण्यासोबत तिने कॅप्शनमध्ये नेटकऱ्यांसाठी तळटीप दिली आहे. ...

"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार - Marathi News | Taarak Mehta Ka Ultah Chashma fame Gurucharan Singh said he was forced to disappear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार

गुरुचरण सिंगच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक प्रश्न पडले होते. २५ दिवसांनी तो स्वत:च परत आला. ...

कामातून वेळ काढत कोकणात गेला कुशल बद्रिके; पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | marathi actor kushal badrike enjoying vacation with wife shared kokan trip photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कामातून वेळ काढत कोकणात गेला कुशल बद्रिके; पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल

कुशल कुटुंबीयांसह कोकणात व्हॅकेशन ट्रिपसाठी गेला आहे. कोकण ट्रीपचे काही फोटो कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मनी मावशी सध्या काय करते?; ग्लॅमरस फोटो पाहून जाल चक्रावून - Marathi News | Appy Amchi Collector fame mani mavshi aka pushpa chaudhari photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम मनी मावशी सध्या काय करते?; ग्लॅमरस फोटो पाहून जाल चक्रावून

Pushpa chaudhari: मनी मावशी खऱ्या आयुष्यात बरीच ग्लॅमरस आणि बिनधास्त आहे. ...

२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..." - Marathi News | is avneet kaur gets enagaged at the age of 22 netizens reacted after actress shared ring photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा? फ्लॉन्ट केली रिंग, फोटोंमुळे चर्चेला उधाण ...

नवऱ्यासह माहेरी पोहोचली प्रार्थना, कोकणातील समुद्र प्रवासातील सुरेख व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Prarthana reached home with her husband, shared a beautiful video of the sea voyage in Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यासह माहेरी पोहोचली प्रार्थना, कोकणातील समुद्र प्रवासातील सुरेख व्हिडीओ केला शेअर

Prarthana behere: प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिंपल लूकमध्ये दिसत असून तिच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत. ...