लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"आमच्या पप्पांनी गणपती आणला", 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या लेकाचा क्युट व्हिडिओ व्हायरल - Marathi News | tharal tar mag fame actor amit bhanushali son cute video singing amchya pappani ganpati aanla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या पप्पांनी गणपती आणला", 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या लेकाचा क्युट व्हिडिओ व्हायरल

अमितच्या छोट्या लेकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये छोटा हृधान "आमच्या पप्पांनी गणपती आणला" हे गाणं म्हणताना दिसत आहे. ...

प्राजक्ताने चाहत्यांवर केलं 'ब्लॅक मॅजिक'; व्हिडीओ पाहून म्हणाल, 'आज जाने की जी़द ना करो..।' - Marathi News | marathi actress prajakta mali share new video in black colour sree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने चाहत्यांवर केलं 'ब्लॅक मॅजिक'; व्हिडीओ पाहून म्हणाल, 'आज जाने की जी़द ना करो..।'

Prajakta mali: प्राजक्ताने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

१० महिन्यांतच मोडलं दुसरं लग्न, अफेअर असल्याचा आरोप; दलजीतचा पती म्हणतो- "ती स्वत:च सोडून गेली..." - Marathi News | daljit kaur divorce second husband nikhil patel said she leave my kenya house with her son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० महिन्यांतच मोडलं दुसरं लग्न, अफेअर असल्याचा आरोप; दलजीतचा पती म्हणतो- "ती स्वत:च सोडून गेली..."

दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर पती निखिल पटेलचा एक फोटो शेअर करत त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता निखिलने मौन सोडत भाष्य केलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor onkar raut shared swimming pool photos netizens reacted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..."

ओंकार राऊतचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...

"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा - Marathi News | lagir zal ji fame actress vidya sawale made reel with her twin daughters watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा

'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत विद्या यांच्याबरोबर त्यांच्या दोन जुळ्या लेकीही झळकल्या आहेत. ...

फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकरांचा मनमोहक अंदाज; शेअर केले साडीतील सुरेख फोटो - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar share her beautiful photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकरांचा मनमोहक अंदाज; शेअर केले साडीतील सुरेख फोटो

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यानंतर वय म्हणजे फक्त आकडा असल्याचं लक्षात येतं. ...

'सारं काही तिच्यासाठी' साधीभोळी निशी ठरतीये अनेकांचं क्रश; फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | sara kahi tichya sathi fame dakshata joil aka Nishi simple look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' साधीभोळी निशी ठरतीये अनेकांचं क्रश; फोटो पाहून व्हाल घायाळ

Dakshata joil:या मालिकेतील निशीला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळाली आहे. तिचा साधेपणा, सोज्वळपणा नेटकऱ्यांना भावत आहे. ...

रुपेरी वाळू अन् गर्द झाडी! साडी नेसून मानसी नाईकने समुद्र किनारी केलं फोटोशूट - Marathi News | marathi actress Mansi Naik did a photoshoot on the beach wearing a saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी वाळू अन् गर्द झाडी! साडी नेसून मानसी नाईकने समुद्र किनारी केलं फोटोशूट

Mansi naik: काठापदराच्या साडीत मानसीने फोटोशूट केलं असून तिचा मराठमोळा लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. ...