लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट - Marathi News | Tv actress Chahatt Khanna in love again with 4 years younger actor after 2 divorce and having twin daughters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

चाहत खन्नाच्या आलेला 'तो' कोण? ...

'अंगारो सा' गाण्यावर अप्पीबरोबर थिरकला सिंबा, डान्स पाहून चिमुकल्याचं कराल कौतुक - Marathi News | appi amchi collector fame actress shivani naik dance with ganesh kendre on angaron sa pushpa movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगारो सा' गाण्यावर अप्पीबरोबर थिरकला सिंबा, डान्स पाहून चिमुकल्याचं कराल कौतुक

'अंगारो सा' आणि  'एक लाजरान साजरा मुखडा' या फ्युजन गाण्यावर अप्पी आणि सिंबा डान्स करताना दिसत आहेत. अप्पीला सिंबानेही उत्तम साथ दिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ...

मयुरी देशमुखनंतर 'खुलता कळी खुलेना' फेम ओमप्रकाश शिंदेंची एन्ट्री, दिसणार 'या' मालिकेत - Marathi News | khulta kali khulena fame actor omprakash shinde to play important role in thod tuz thod maz star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखनंतर 'खुलता कळी खुलेना' फेम ओमप्रकाश शिंदेंची एन्ट्री, दिसणार 'या' मालिकेत

'खुलता कळी खुलेना' मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेता ओमप्रकाश शिंदे घराघरात पोहोचला. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Video: '...आणि मग वाट लागते'; नेमका काय अर्थ आहे पूर्वा शिंदेच्या पोस्टचा? - Marathi News | marathi tv serila paru fame actress purva shinde share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: '...आणि मग वाट लागते'; नेमका काय अर्थ आहे पूर्वा शिंदेच्या पोस्टचा?

Purva shinde: पूर्वा कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरलं आहे. ...

अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन - Marathi News | MARATHI TV SERIAL Appi amchi collector Appi-Arjun will come together because of Dipya-Simba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन

Appi amchi collector: सिंबाला अर्जुनचं सत्य कळलं असून आता तो त्याच्या आई-वडिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. ...

'अंगारो सा' गाण्यावर थिरकली स्पृहा जोशी, मराठी ठसका दाखवत श्रीवल्लीला दिली टक्कर - Marathi News | spruha joshi dance on angaron sa song puspha 2 allu arjun rashmika movie watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगारो सा' गाण्यावर थिरकली स्पृहा जोशी, मराठी ठसका दाखवत श्रीवल्लीला दिली टक्कर

अनेक सेलिब्रिटींनाही 'अंगारो सा' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..." - Marathi News | shashank ketkar shared video of film city road garbage wrote angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."

मेरा भारत महान! फिल्म सिटीच्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पाहून संतापला शशांक, म्हणतो - "मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा..." ...

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्यावर कोसळलं आर्थिक संकट; भाड्याच्या घरात रहायची आली वेळ - Marathi News | yeh-rishta-kya-kehlata-hai-fame-actor-sanjay-gandhi-financial-crisis-reveal-borrowing-money-from-friends-to-pay-rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्यावर कोसळलं आर्थिक संकट; भाड्याच्या घरात रहायची आली वेळ

Tv actor: या अभिनेत्याला मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ...