लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री - Marathi News | aai kuthe kay karte fame kishor mahabole to play tejashri pradhan father role in veen doghatali hi tutena serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री

'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याचीही 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एन्ट्री झाली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत - Marathi News | hasyajatra fame actor prashant keni will be seen in tarini marathi serial shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणखी एका अभिनेत्याची झी मराठीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. कोण आहे हा अभिनेता? ...

बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना - Marathi News | prajkata gaikwad to marry shambhuraj khutwad do you know actress age and education | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना

अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ताने उच्चशिक्षण घेतलं आहे. ती एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. ...

बॉलिवूड गाजवणारे आशिष विद्यार्थी आता सिनेमात काम का करत नाहीत? केला मोठा खुलासा, म्हणाले- - Marathi News | why Ashish Vidyarthi not working in bollywood after long time aavesham movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड गाजवणारे आशिष विद्यार्थी आता सिनेमात काम का करत नाहीत? केला मोठा खुलासा, म्हणाले-

सध्या सिनेमांमध्ये काम का करत नाहीत, याविषयी आशिष विद्यार्थींनी मोठा खुलासा केलाय ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'चा पहिला स्पर्धक कन्फर्म! इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपेक्षाही जास्त फॉलोवर्स, कोण आहे तो? - Marathi News | bigg boss 19 social media influencer purav jha is confirm contestant of salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'चा पहिला स्पर्धक कन्फर्म! इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपेक्षाही जास्त फॉलोवर्स, कोण आहे तो?

'बिग बॉस १९'चा पहिला स्पर्धक कन्फर्म झाला असून त्याचं नावही समोर आलं आहे.  ...

'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, मुलगी झाल्याने आनंदाला उधाण - Marathi News | shiva serial marathi actor sunil tambat has become a father of baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, मुलगी झाल्याने आनंदाला उधाण

'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याला मुलगी झाली असून लेकीचा बाप झाल्याने या अभिनेत्याने आनंद साजरा केलाय. ...

स्विमिंगपूलमध्ये बोल्ड झाली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, शेअर केला सगळ्यात हॉट व्हिडीओ - Marathi News | muramba fame reva aka nishani borule shared bold video of swimming pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्विमिंगपूलमध्ये बोल्ड झाली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, शेअर केला सगळ्यात हॉट व्हिडीओ

निशाणी मालिकेत काम करत नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.  ...

टीव्हीवरील लोकप्रिय कपल गुरमीत चौधरी-देबिनाने घेतलं प्रेमानंद महाराजांचं दर्शन, साधला संवाद - Marathi News | TV couple Gurmeet Chaudhary Debina bonnerjee took darshan of Premanand Maharaj in vrindavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील लोकप्रिय कपल गुरमीत चौधरी-देबिनाने घेतलं प्रेमानंद महाराजांचं दर्शन, साधला संवाद

वृंदावनातील प्रसिद्ध धर्मगुरु प्रेमानंद महाराज यांची लोकप्रियता अफाट आहे. गुरमीत आणि देबिनानेही प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेतला ...