लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

आईच्या जाचाला कंटाळली होती प्रसिद्ध अभिनेत्री; लहानपणी सख्या माऊलीनेच केले होते लेकीवर अत्याचार - Marathi News | she-became-a-victim-of-child-abuse-got-cheated-in-love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या जाचाला कंटाळली होती प्रसिद्ध अभिनेत्री; लहानपणी सख्या माऊलीनेच केले होते लेकीवर अत्याचार

Seema kapoor: सीमा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्यामुळे सीमा यांचा वयाच्या १२ वर्षापर्यंतच सांभाळ त्यांच्या आईने केला. ...

Bigg Boss OTT 3: पायलने दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर? सनाच्या प्रश्नावर युट्यूबर अरमान मलिकची बोलती बंद - Marathi News | Bigg Boss OTT 3 Sana Makbul asks Armaan Malik a question to which he couldnt answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायलने दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर? सनाच्या प्रश्नावर युट्यूबर अरमान मलिकची बोलती बंद

Bigg Boss OTT 3: सनाच्या एका प्रश्नाने अरमानची बोलती बंद झालेली पाहायला मिळत आहे. या प्रश्नामुळे सनाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.  ...

दोन पत्नींसह अरमान मलिक 'बिग बॉस'च्या घरात, करण कुंद्रा म्हणतो- "लोकांना एक बायको सांभळणं..." - Marathi News | bigg boss ott 3 karan kundra reaction on you tuber armaan malik entry with his two wifes in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन पत्नींसह अरमान मलिक 'बिग बॉस'च्या घरात, करण कुंद्रा म्हणतो- "लोकांना एक बायको सांभळणं..."

अरमान मलिकने पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नींसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतल्याने त्याला ट्रोलही केलं जात आहे. यावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता करण कुंद्राने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे..." - Marathi News | nilesh sabale become make up man on set of hastay na hasaylach pahije watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे..."

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या मंचावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रसंचालन आणि अभिनय करताना दिसणारा डॉक्टर या व्हिडिओत मेकअप मॅन झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट - Marathi News | tv couple Jasmine Bhasin and Aly goni marriage plans interreligious marriage after sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

गेल्या वर्षी अभिनेत्री बुर्खा घालून दुबईच्या मशिदीत गेली होती. तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. ...

देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन - Marathi News | Debina Bonerjee again diagnosed with endometriosis speaks about it on her vlog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन

देबिना बॅनर्जीने पहिल्या लेकीच्या जन्मानंतर सातच महिन्यात दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. प्रेग्नंसीत तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. ...

'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स - Marathi News | samruddhi kelkar dance on angaron sa song from pushpa 2 movie watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

आता अभिनेत्री समृद्धी केळकर हिने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो - Marathi News | rodies fame prince narula wife yuvika chaudhary pregnant will become mother father after 6 years shared good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो

प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.  ...