म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...
२ मे रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मराठी अभिनेत्यानेही त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत केदारनाथ गाठलं आहे. ...
नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं वृत्त अगोदरच समोर आलं आहे. आता त्यानंतर अक्षरा-अधिपतीची 'तुला शिकवीण चांगलात धडा' ही मालिकादेखील लवकरच ऑफ एअर होणार आहे. खुद्द भुवनेश्वरीनेच याबाबत हिंट दिली आहे. ...