मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे. ...
जिया शंकरनं वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...
मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
Wild Card म्हणून Bigg Boss 19च्या घरात येताच स्टार क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीनं 'या' स्पर्धकाशी घेतली दुश्मनी! ...
मालिका किंवा सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेकदा कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. अभिनेता शंतनु गांगणेने याबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...
अमालची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप त्याचा भाऊ आणि बॉलिवूड सिंगर अरमान मलिकने केला आहे. अरमानने Xवर ट्वीट केलं होतं. पण, नंतर हे ट्वीट त्याने डिलीट केलं आहे. ...
"ना कसली किरकिर, ना कसला राग…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; म्हणाला... ...
लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...