लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग - Marathi News | ghum hai kisi ke pyaar me fame actress aishwarya sharma shared her casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही सुरुवातीच्या काळात निर्मात्याकडून असाच अनुभव आला होता. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता. ...

"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव - Marathi News | marathi television actress ashwini mahangade recounts her bad experience on the sets of the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव

"मालिकेचा प्रोमो शूट केला आणि ती सोडली, कारण...", अश्विनी महांगडेने सांगितला तो वाईट अनुभव   ...

"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले... - Marathi News | sudesh mhanshilkar gets trolled after flirting message to prachi pisat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले...

'कोण होतीस तू काय झालीस तू'मधील अभिनेता सुदेश म्हशिळकर अभिनेत्री प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्याने चर्चेत आले आहेत. प्राचीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सुदेश यांना नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावत त्यांना ट्रोल केलं आहे. ...

फक्त ३ महिने बाकी! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेला लागले गणेशोत्सवाचे वेध, आत्तापासूनच करतेय तयारी - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale ganeshotsav festival video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३ महिने बाकी! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेला लागले गणेशोत्सवाचे वेध, आत्तापासूनच करतेय तयारी

यंदा २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा घरी विराजमान होती. पण, आत्तापासूनच रुपालीला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अभिनेत्रीने गणरायाची मूर्ती बघण्यासाठी गेली आहे.  ...

एक नंबर, तुझी कंबर! ट्रेंडिंग गाण्यावर जानकी-ओवीचा भन्नाट डान्स, ऑनस्क्रीन मायलेकींचा बॉण्ड पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | marathi television actress gharoghari matichya chuli fame reshma shinde dance with onscreen daughter video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर, तुझी कंबर! ट्रेंडिंग गाण्यावर जानकी-ओवीचा भन्नाट डान्स, ऑनस्क्रीन मायलेकींचा बॉण्ड पाहून चाहते म्हणाले...

एक नंबर, तुझी कंबर! ट्रेंडिंग गाण्यावर जानकी-ओवीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल ...

"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले... - Marathi News | marathi actor swapnil rajshekhar emotional post about the tula shikvin changlach dhada serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले...

छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांचं अतुट नातं असतं. ...

"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा - Marathi News | utkarsh shinde hundabali song released after vaishnavi hagwane death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा

उत्कर्षने त्याचं हुंडाबळी हे गाणं प्रदर्शित करत त्यातून पीडितेची व्यथा मांडली आहे. ...

तो असा माणूस नाहीये म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं चोख उत्तर, म्हणाली - मेसेज केल्याचं त्यांनी... - Marathi News | actress prachi pisat gave a befitting reply to those who said he is not that kind of person, saying - he sent the message... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो असा माणूस नाहीये म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं चोख उत्तर, म्हणाली - मेसेज केल्याचं त्यांनी...

Prachi Pisat : अभिनेत्री प्राची पिसाटला सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ...