लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीत सावंतच्या घराबाहेर लागायच्या मुलींच्या रांगा, म्हणाला- "घराची बेल वाजवून..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant said girls come to meet me at house after indian idol in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीत सावंतच्या घराबाहेर लागायच्या मुलींच्या रांगा, म्हणाला- "घराची बेल वाजवून..."

अभिजीतने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने बालपण, करिअर आणि इंडियन आयडॉलचे अनेक किस्से सांगितले. ...

"क्या खूब लगती हों..." 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील शालिनीचा मनमोहक लूक - Marathi News | sukh mhanje nakki kay ast fame actress madhavi nimkar latest photo in silk saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"क्या खूब लगती हों..." 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील शालिनीचा मनमोहक लूक

टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिकेचा चेहरा अशी अभिनेत्री माधवी निमकरची ओळख आहे. ...

ड्रामा ज्युनियर्सच्या मंचावर स्वामींचा साक्षात्कार! अमृता खानविलकर बालकलाकाराच्या थेट पायाच पडली, अभिनेत्रीला अश्रू अनावर - Marathi News | drama juniors amruta khanvilkar gets emotional after seen child artist swami bhakti performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रामा ज्युनियर्सच्या मंचावर स्वामींचा साक्षात्कार! अमृता खानविलकर बालकलाकाराच्या थेट पायाच पडली, अभिनेत्रीला अश्रू अनावर

ड्रामा ज्युनियर्सने त्यांच्या अभिनयातून स्वामी भक्तीचा महिमा सांगितला आहे. याचा प्रोमो व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. ...

Nikki Tamboli : "सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात..."; वाद मिटवण्यासाठी निक्कीने अरबाजला दिलं सॉल्यूशन - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel new promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात..."; वाद मिटवण्यासाठी निक्कीने अरबाजला दिलं सॉल्यूशन

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel : निक्की आणि अरबाजमध्ये प्रचंड खटके उडाले. मात्र आता वाद मिटवण्यासाठी निक्की आणि अरबाजमध्ये चर्चा झालेली पाहायला मिळत आहे.  ...

छोट्या पुढारीने वर्षा उसगावकरांना ढकललं; अंकिताने घनश्यामला थेट पायालाच धरून ओढलं - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar and chota pudhari fight during task video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पुढारीने वर्षा उसगावकरांना ढकललं; अंकिताने घनश्यामला थेट पायालाच धरून ओढलं

Bigg Boss Marathi Season 5 : व्हिडिओत गुहेत जाऊन सदस्य नाणी जमवताना दिसत आहेत. छोटा पुढारीने वर्षा उसगावकर यांची नाणी पाडल्यानंतर अंकिता त्याच्या पायाला धरून खेचताना दिसत आहे. ...

Namrata Sambherao Birthday : जेव्हा बोमन इराणींनी नम्रताला पाहून रस्त्यात थांबवली होती त्यांची BMW कार, म्हणाले... - Marathi News | Namrata Sambherao Birthday When Boman Irani stopped his bmw car after seen maharashtrachi hasyajatra actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Namrata Sambherao Birthday : जेव्हा बोमन इराणींनी नम्रताला पाहून रस्त्यात थांबवली होती त्यांची BMW कार, म्हणाले...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव हिचा आज वाढदिवस आहे. ...

"आजपासूनचे पुढील सगळे दिवस...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao birthday husband yogesh sambherao shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजपासूनचे पुढील सगळे दिवस...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट

Namrata Sambherao Birthday : उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणाऱ्या नम्रताचा आज वाढदिवस आहे. नम्रताच्या वाढदिवशी तिच्या पतीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

वीणा जगतापची नवी मालिका, पण साइड रोलमुळे चाहते नाराज; म्हणाले- "तिला मुख्य भूमिका..." - Marathi News | veena jagtap new zee marathi serial savlyachi sawali janu to play inportant role but fans dispointted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीणा जगतापची नवी मालिका, पण साइड रोलमुळे चाहते नाराज; म्हणाले- "तिला मुख्य भूमिका..."

नव्या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...