नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे. ...
'बिग बॉस'च्या घरातून नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसकडून अमालला खास सरप्राइज मिळणार आहे. अमालला भेटायला त्याचा भाऊ अरमान येत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे. ...
अश्नूरने वडील गुरमित सिंग यांनी 'बिग बॉस १९'च्या घरात येताच सगळ्या सदस्यांची भेट घेतली. घराती इतर सदस्य त्यांना भेटले. काहींनी त्यांची गळाभेट घेतली. मात्र प्रणित मोरेने त्यांना जो आदर दिला, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...