लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

दीड महिन्यानंतर लाडक्या लेकीला समोर पाहताच आर्याच्या आईला अश्रू अनावर; नेटकरी म्हणतात, 'जाधवांची वाघीण...' - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant aarya jadhao mother burst into tears when she saw her beloved daughter in front of her video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीड महिन्यानंतर लाडक्या लेकीला समोर पाहताच आर्याच्या आईला अश्रू अनावर; नेटकरी म्हणतात, 'जाधवांची वाघीण...'

'बिग बॉस मराठी' च्या घराबाहेर पडल्यानंतर आर्या जाधव तिच्या मुळगावी अमरावतीला परतली आहे.  ...

सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walwalkar and suraj chavan funny task video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात यंदाच्या आठवड्यात जंगलराज असणार आहे. त्यामुळे सदस्यांना प्राणी ओळखायचा टास्क देण्यात आला आहे. हा टास्क खेळताना प्राणी ओळखताना सदस्यांमध्ये दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

PHOTO: किशोरी शहाणे यांनी हटके स्टाईलमध्ये लेकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाल्या..., - Marathi News | marathi cinema actress kishori shahane share special birthday post for his son bobby vij on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: किशोरी शहाणे यांनी हटके स्टाईलमध्ये लेकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाल्या...,

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाला पाहिलं का? आईच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

९ महिने बेरोजगार, पैशांसाठी स्ट्रगल; इंटिमेट सीन्सने चर्चेत आलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | nia sharma birthday special struggle for money did not have work for 9 month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९ महिने बेरोजगार, पैशांसाठी स्ट्रगल; इंटिमेट सीन्सने चर्चेत आलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

अभिनेत्री अभिनय आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. ...

'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला   - Marathi News | ganesh mahotsav 2024 aadesh bandekar and his son soham bandekar dance in lalbaugcha raja visarjan mirvnuk video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला  

'लालबाग राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत आदेश बांदेकरांसह त्यांचा मुलगा सोहम देखील थिरकताना दिसत आहे.  ...

आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant said this week arbaaz patel will nominate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

Bigg Boss Marathi 5 : या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले. टीम B नॉमिनेट झाल्यानंतर अभिजीत, पॅडी आणि संग्राममध्ये घराबाहेर कोण जाणार याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ...

Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan new friend promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉसने मैत्रिणीचा विषय काढताच सूरज भरपूर लाजल्याचं पाहायला मिळत आहे. ...

एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण - Marathi News | television nia sharma birthday special actress net worth fee income source know everything | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण

अभिनेत्री दररोज आपल्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते. ...