१०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची एक्स स्पर्धक राहिलेल्या सोनाली पाटीलनेही व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. ...
घराबाहेर जाण्याच्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले होते. यापैकी एका सदस्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास आज संपणार आहे. पण, अशातच आता बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे. ...
Bigg Boss Marathi 5 : खेळ उत्कंठावर्धक वळणावर असतानाच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारत त्यांना कैचीत पकडलं. या पत्रकार परिषदेत निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ...
प्रत्येक घरातील सामान्य स्त्रीची, बायकांच्या मनातील गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेचं नाव 'बाईपण भारी रं' असं असून त्याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...