प्रणितला त्याच्या चाहत्यांचाही चांगला सपोर्ट मिळत आहे. अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सही प्रणितसाठी पोस्ट करत आहेत. पण, प्रणितला 'बिग बॉस १९'मध्ये झिरो स्क्रीन टाइम मिळत असल्याचं अंकिता वालावलकरचं म्हणणं आहे. ...
चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे ...
मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे तानिया मित्तल खूश नसल्याचं दिसत होतं. तानियाशी बोलताना मालतीने तिची पोलखोल केली. त्यामुळे ती नाराज होती. पण, आता मालतीने टास्कदरम्यान तानियाशी थेट पंगा घेतला आहे. ...