लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार..." पॅडी कांबळे घराबाहेर पडताच सूरज झाला भावुक  - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant suraj chavan share emotional video while pandharinath kamble evicted from show  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार..." पॅडी कांबळे घराबाहेर पडताच सूरज झाला भावुक 

'बिग बॉस मराठी'मध्ये काल झालेल्या भाऊच्या धक्यावर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं. ...

वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..." - Marathi News | bigg boss marathi 5 netizens reacted after paddy kamble exit the show said varsha usgaonkar should evicted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."

Bigg Boss Marathi 5 : रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहे. ...

"आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?", मराठी अभिनेत्रीचा थेट बिग बॉसला सवाल, म्हणते- "जान्हवीला तुम्ही..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress sonali patil angry reaction after paddy kambale evicted from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?", मराठी अभिनेत्रीचा थेट बिग बॉसला सवाल, म्हणते- "जान्हवीला तुम्ही..."

Bigg Boss Marathi 5 : पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...

उफ्फ! तेरी अदा... लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री श्वेता राजनचा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत - Marathi News | television actress man jhala bajind fame shweta rajan glamorous photos in red saree viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ! तेरी अदा... लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री श्वेता राजनचा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत

'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री श्वेता राजन घराघरात पोहचली. ...

"निक्की तुझ्याशिवाय बिग बॉस...", घरात येताच अनिल थत्ते यांचं मोठं विधान, सदस्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | bigg boss marathi 5 ex contestant anil thatte praises nikki tamboli watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की तुझ्याशिवाय बिग बॉस...", घरात येताच अनिल थत्ते यांचं मोठं विधान, सदस्यांच्या भुवया उंचावल्या

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचे प्रोमो समोर आले आहेत. त्यांच्याबरोबरच पत्रकार आणि बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक अनिल थत्ते बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत. ...

जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा - Marathi News | Munmun Dutta shared how she got selected for Babita s role in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा

अभिनेत्री मुनमुन दत्ता आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye new promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर

Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये गेले आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शरद उपाध्ये यांना घरातील सदस्य मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...

'बिग बॉस मराठी'नंतर इरिनाला लागली लॉटरी! परदेसी गर्लची मराठी मालिकेत एन्ट्री, प्रोमो समोर - Marathi News | bigg boss marathi 5 fame irina rudacova to play important role in colors marathi serial indrayani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'नंतर इरिनाला लागली लॉटरी! परदेसी गर्लची मराठी मालिकेत एन्ट्री, प्रोमो समोर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच इरिनाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. परदेसी गर्ल इरिनाची मराठी मालिकेत एन्ट्री झाली आहे. ...