लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली.. - Marathi News | Navratri Special Marathi Singer Kartiki Kalyanji Gaikwad - Pise Talk About Her Journy And Women Safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका, अध्यात्म अन् महिला सुरक्षेवर कार्तिकीचं परखड मत

मुलगी, बायको अन् आता आई बनत धडाडीने पार पाडतेय जबाबदाऱ्या! महिला अत्याचारावर म्हणाली "एकट्या मुलीकडे संधी नाही तर जबाबदारी म्हणून बघा"! ...

Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट - Marathi News | Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte nominatted with karan veer mehra chahat pandey avinash mishra and muskan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांच्यावर नॉमिनेशची टांगती तलवार आहे.  ...

रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक - Marathi News | Rubina Dilaik Walks Ramp was about to fall later shwoed confidence by walking without heels | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक

नंतर रुबिनाने जे केलं ते पाहून तिचं कौतुकही होत आहे. ...

Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ - Marathi News | navratri 2024 marathi television actress mrunal dusanis star pravah navratri special photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ

मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...

नवरात्र अन् मॅटर्निटी फोटोशूट, देवोलिनाच्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | Devoleena Bhattacharjee navratri special maternity photoshoot gopi bahu flaunts baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरात्र अन् मॅटर्निटी फोटोशूट, देवोलिनाच्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप

आता नवरात्रीनिमित्त देवोलिनाने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट - Marathi News | sir ratan tata passed away at 86 years in mumbai breach candy hospital singer utkarsh shinde share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल  - Marathi News | bigg boss marathi 5 konkan hearted girl ankita walawalkar revealed in interview about arbaz patel and nikki tamboli relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. ...

तुझ्या इश्काचा नादखुळा...! अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा - Marathi News | marathi television actress punha kartavya aahe fame akshaya hindalkar glamorous look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या इश्काचा नादखुळा...! अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. ...