लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"एका ऑडिशनला तू आली होतीस तेव्हा एकदम साधी...", 'फुलवंती' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने केलं प्राजक्ताचं कौतुक - Marathi News | marathi actress radhika deshpande praises prajakta mali after watching phulwanti movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका ऑडिशनला तू आली होतीस तेव्हा एकदम साधी...", 'फुलवंती' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने केलं प्राजक्ताचं कौतुक

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा पाहून मराठी अभिनेत्री भारावून गेली आहे. तिने प्राजक्तासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..." - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar returned in hometown konkan after two months video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..."

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss marathi) च्या पाचव्या पर्वात कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली होती. ...

VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | marathi television actress sara kahi tichyasathi fame khushboo tawde baby girl naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्री खुशबू तावडेच्या (Khusboo Tawde) घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...

दुसऱ्या लग्नासाठी स्वीकारला मुस्लीम धर्म अन्...; घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली - Marathi News | chahat khanna revealed that she converted to islam after 2nd marriage said im happy to return in sanatan after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नासाठी स्वीकारला मुस्लीम धर्म अन्...; घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली

फरहान मिर्जाशी लग्न करण्यासाठी चाहतने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. पण, नवऱ्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत तिने २०१८ साली घटस्फोट घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मुस्लीम धर्म आणि हिंसाचाराबाबत अनेक खुलासे केले. ...

"सुंदर-सुंदर, वो हसीना बडी सुंदर..." पिवळ्या पैठणी साडीत खुललं साक्षी गांधीचं सौंदर्य - Marathi News | marathi television actress sahkutumb sahaparivar fame sakshee gandhi photoshoot in yellow paithani saree netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर-सुंदर, वो हसीना बडी सुंदर..." पिवळ्या पैठणी साडीत खुललं साक्षी गांधीचं सौंदर्य

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात पोहचली. ...

लयभारी! 'गुलीगत किंग' सूरज चव्हाणला भेट मिळाली नवी स्कूटी; फोटो शेअर करत दिली माहिती - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan got a new scooty photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लयभारी! 'गुलीगत किंग' सूरज चव्हाणला भेट मिळाली नवी स्कूटी; फोटो शेअर करत दिली माहिती

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. ...

हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..." - Marathi News | apurva nemlekar angry post on traffic jam in thane said we are ready to give toll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."

टोलमाफीनंतर ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. याबाबत रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.  ...

'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..." - Marathi News | Sambhavna Seth reveals she always gets taunt by anuties in laws about not having kid yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."

संभावना सेठने व्यक्त केलं दु:ख ...