लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

अखेर अक्षयला भेटली त्याची खरी रमा! 'मुरांबा'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खूश; कमेंट करत म्हणाले... - Marathi News | muramba serial promo rama and akshay are finally going to reunite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अक्षयला भेटली त्याची खरी रमा! 'मुरांबा'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खूश; कमेंट करत म्हणाले...

माहीच रमाला तयार करते आणि मग रमा अक्षयला भेटायचा जाते. ...

"ऑडिशन दिली, मॉक शूटही केलं पण...",  करिअरमधील रिजेक्शनबाबत चैत्राली गुप्तेचं वक्तव्य - Marathi News | marathi actress ashi hi jamva jamvi movie fame chaitrali gupte revealed in interview about rejection in career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन दिली, मॉक शूटही केलं पण...",  करिअरमधील रिजेक्शनबाबत चैत्राली गुप्तेचं वक्तव्य

अभिनेत्री चैत्राली गुप्ते मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे. ...

"आयुष्यात एक व्यक्ती आली होती पण...", पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबाबत सुरेखा कुडचींची प्रतिक्रिया - Marathi News | marathi actress surekha kudchi talks about second marriage after husband s demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात एक व्यक्ती आली होती पण...", पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबाबत सुरेखा कुडचींची प्रतिक्रिया

सुरेखा कुडची यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांचा नवरा कॅमेरामन होता. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एकटीनेच लेकीला सांभाळ केला. ...

"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट - Marathi News | kshiti jog shared special post for suchitra bandekar after tharal tar mag serial entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट

क्षितीने सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने खास पोस्ट लिहिली आहे. ...

एकता कपूर पुन्हा घेऊन येतेय 'क्योंकी सास भी कभी बहू थी', तुलसीच्या भूमिकेत दिसणार स्मृती इराणी - Marathi News | ekta kapoor return with kyonki saas bhi kabhi bahu thi serial with original cast smriti irani will play tulsi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूर पुन्हा घेऊन येतेय 'क्योंकी सास भी कभी बहू थी', तुलसीच्या भूमिकेत दिसणार स्मृती इराणी

आता पुन्हा एकदा एकता कपूरची 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका आणि स्मृती इराणी आपल्या भेटीला येत आहेत. ...

"काम मिळेना, दारु प्यायला लागलो...", रोनित रॉयचा खुलासा; कसं पालटलं नशीब? - Marathi News | actor ronit roy gave superhit tv shows owns security company know about his struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काम मिळेना, दारु प्यायला लागलो...", रोनित रॉयचा खुलासा; कसं पालटलं नशीब?

रोनित रॉयची सिक्युरिटी कंपनी आहे जी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सुरक्षा पुरवते. ...

"नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले"; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव - Marathi News | marathi actress surekha kudchi reveals her husband was in coma she cried at shri swami samath math in dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले"; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव

गुरुवारी मठात जाऊन मन मोकळं केलं, शनिवारी नवरा गेला; अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग ...

नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्...; ग्लॅमरस अभिनेत्रीचे Ghibli फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल - Marathi News | marathi actress prajakta mali beautiful ghibli style images created by chat gpt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्...; ग्लॅमरस अभिनेत्रीचे Ghibli फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या Ghibli फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...