लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज - Marathi News | bigg boss ott 3 fame sana makbul buys mercedes benz on the occassion of diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज

एका बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बिग बॉस ओटीटी फेम सना मकबुलने नवी कोरी कार खरेदी केली आहे.  ...

अभिजीत सावंतचं प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; नवं कोरं गाणं लवकरच येणार भेटीला, VIDEO आला समोर - Marathi News | bigg boss marathi 5 fame singer abhijeet sawant new song is coming soon on the occasion of diwali netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत सावंतचं प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; नवं कोरं गाणं लवकरच येणार भेटीला, VIDEO आला समोर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी..." गिरीजा प्रभूचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame actress girija prabhu diwali special photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी..." गिरीजा प्रभूचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट

'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री गिरीजा प्रभू नावारुपाला आली. ...

११ वर्षांच प्रेम अन् लग्न; अशी आहे पृथ्वीक-प्राजक्ताची लव्हस्टोरी, अभिनेत्याने केला खुलासा  - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actor prithvik pratap share post on social media revealed about her 11 years relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांच प्रेम अन् लग्न; अशी आहे पृथ्वीक-प्राजक्ताची लव्हस्टोरी, अभिनेत्याने केला खुलासा 

जवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट करत होते पृथ्वीक-प्राजक्ता; अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा. ...

"राणी माझ्या मळ्यामंदी...", गुलीगत किंग सूरजचा गावरान अंदाज; नव्या व्हिडीओचं होतंय कौतुक  - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan new video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राणी माझ्या मळ्यामंदी...", गुलीगत किंग सूरजचा गावरान अंदाज; नव्या व्हिडीओचं होतंय कौतुक 

'बिग बॉस मराठी' ५ विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपल्या गुलीगत स्टाईलने यंदाचं पर्व दणाणून सोडलं. ...

"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता", चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | Aishwarya Narkar replied to a fan who is asking her about not getting best villain award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता", चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी उत्तरं दिली. ...

श्रेया बुगडेच्या आईवडिलांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame actress shreya bugade shared post for her mother father anniversary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या आईवडिलांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

श्रेयाच्या आईवडिलांच्या लग्नाचा आज ४३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने तिच्या आईवडिलांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट - Marathi News | television actress premachi gosht fame apurva nemlekar diwali special photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. ...