टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी खास गोड पदार्थ बनवला आहे. ...
प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे. ...
एका बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बिग बॉस ओटीटी फेम सना मकबुलने नवी कोरी कार खरेदी केली आहे. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री गिरीजा प्रभू नावारुपाला आली. ...
जवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट करत होते पृथ्वीक-प्राजक्ता; अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा. ...
'बिग बॉस मराठी' ५ विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपल्या गुलीगत स्टाईलने यंदाचं पर्व दणाणून सोडलं. ...
ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी उत्तरं दिली. ...