कालपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका जुईलाही बसला आहे. ...
मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती. पण, त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. मात्र अचानक दिपालीने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे. ...
राम कपूरने नुकतीच लक्झरियस नवी कोरी कार घरी आणली आहे. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. राम कपूरने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे. ...
पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...
तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ...