म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ...
मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने निर्मात्यांनी पैसे न दिल्याचं म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्यचे जवळपास ९ लाख रुपये हे निर्मात्यांकडे आहेत. व्हिडिओतून याचा खुलासा त्याने केला आहे. याशिवाय यावर काहीतरी ठोस नियम करण्याची गरज असल्याचंही त्याने म्हटलं आ ...
Lata Saberwal Sanjeev Seth Divorce: मराठी अभिनेत्री रेशम टीपणीस ही संजीव सेठ यांची पहिली पत्नी होती. आता दुसऱ्या पत्नीपासूनही संजीव सेठ यांचा संसार मोडला. ...
प्रतिमा कुलकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. प्रतिमा कुलकर्णी यांनी जपानी व्यक्तीशी लग्न केलं होतं. याबद्दल त्यांनी मुलाखतीत सांगितलं. ...
Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...