'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे. ...
अमालचा भाऊ आणि प्रसिद्ध सिंगर असलेल्या अरमान मलिकने भावाच्या 'बिग बॉस' एन्ट्रीवर नाराजी व्यक्त करत त्याने तिथे जाण्याची गरज नव्हती, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अरमानला 'बिग बॉस'बद्दल विचारताच तो भडकल्याचं दिसून आलं. ...