मालिका किंवा सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेकदा कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. अभिनेता शंतनु गांगणेने याबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...
अमालची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप त्याचा भाऊ आणि बॉलिवूड सिंगर अरमान मलिकने केला आहे. अरमानने Xवर ट्वीट केलं होतं. पण, नंतर हे ट्वीट त्याने डिलीट केलं आहे. ...
मराठमोळ्या प्रणित मोरेला बसीर अलीने "गावी जा" म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे बसीरला चांगलंच ट्रोलही केलं गेलं. तर सलमान खाननेही त्याला धारेवर धरलं होतं. आता नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणित मोरेने बसीरला सुनावलं आहे. ...