लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss 19: मालतीने पुन्हा रडवलं! तानियाने मानली हार; 'बिग बॉस'च्या घरात मोठा ड्रामा - Marathi News | Bigg Boss 19 taniya mittal and malti chahar conversation in captaincy task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: मालतीने पुन्हा रडवलं! तानियाने मानली हार; 'बिग बॉस'च्या घरात मोठा ड्रामा

मालती आणि तानिया मित्तलमध्ये ३६चा आकडा असल्याचं दिसतं. नॉमिनेशन टास्कमध्येही मालतीने तानियाला स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिलं होतं. त्यामुळे तानिया मित्तलला अश्रू अनावर झाले. आता पुन्हा मालतीने तानियाला रडवलं आहे.  ...

म्हातारपणात कोण असणार आधार? हर्षदा खानविलकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या... - Marathi News | Harshada Khanvilkar Emotional Revelation About Her Old Age Plans And Sister Archana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हातारपणात कोण असणार आधार? हर्षदा खानविलकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या...

हर्षदा खानविलकर यांचा म्हतारपणीचा आधार कोण? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या... ...

सुलभा आर्या यांची लव्हस्टोरी माहितीये का? लग्नासाठी मुस्लिम नवऱ्याने धर्मच बदलला, तर सासूने... - Marathi News | sulabha arya reveals her love story how his muslim boyfriend changed his religion to marry her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलभा आर्या यांची लव्हस्टोरी माहितीये का? लग्नासाठी मुस्लिम नवऱ्याने धर्मच बदलला, तर सासूने...

सुलभा आर्या यांचे पती प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. ईशान आर्या असं त्यांचं नाव होतं. ...

गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..." - Marathi News | Gauhar Khan should not work anymore father in law ismail darbar big statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..."

गौहर खानचे सासरे इस्माइल दरबार हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी सुनेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

"हिचे क्लिवेज किती डीप आहेत...", मराठी गायिकेला डॉक्टरचा अश्लील मेसेज, शेअर केला धक्कादायक अनुभव - Marathi News | marathi singer aanandi joshi shared horryifying experienced fan message your cleavage is so deep | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिचे क्लिवेज किती डीप आहेत...", मराठी गायिकेला डॉक्टरचा अश्लील मेसेज, शेअर केला धक्कादायक अनुभव

गायिकेला चाहत्याकडून अश्लील मेसेज आला. ज्याने आधी कौतुक केलं त्याच चाहत्याने आनंदीला अश्लील मेसेज केला. हा मेसेज पाहून आनंदीला धक्का बसला आहे. हा संपूर्ण प्रकार गायिकेने इन्स्टाग्राम पोस्टमधून चाहत्यांना सांगितला आहे. ...

"अपून फिरसे मामा बनेगा...", भारती सिंगने गुडन्यूज दिल्यानंतर 'लाफ्टर क्वीन'साठी सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट - Marathi News | siddharth jadhav special post after bharti singh announced her 2nd pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अपून फिरसे मामा बनेगा...", भारती सिंगने गुडन्यूज दिल्यानंतर 'लाफ्टर क्वीन'साठी सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट

सेलिब्रिटींनीही भारती आणि हर्ष लिंबाचियाचं अभिनंदन केलं होतं. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने भारती आणि हर्षसाठी खास पोस्ट केली आहे.  ...

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून - Marathi News | Bigg Boss actress sara khan marries second time with sunil lahri son krish pathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून

अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. बॉयफ्रेंडसोबत कोर्ट मॅरेज करुन अभिनेत्रीने सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे ...

मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | shubhangi atre went back to her village after 25 years shares glimpses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री, आता कुटुंबासोबत गेली गावी ...