लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य - Marathi News | aai kuthe kay karte fame actres seema ghogale talks about her divorce and son s custody with her ex husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

"आज मी मुलाला भेटते तेव्हा...", काय म्हणाली अभिनेत्री? ...

"उद्या काय होईल माहीत नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक - Marathi News | hina khan gets emotional talking about husband rocky jaiswal in wedding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उद्या काय होईल माहीत नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक

रॉकी आणि हिनाच्या लग्नाचा भावनिक व्हिडिओ ...

"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..." - Marathi News | marathi actress usha nadkarni said i want to die while working | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..."

अनेक मालिका, सिनेमांमधून उषा नाडकर्णी यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे.  ...

"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली... - Marathi News | madhurani gokhale talk about marriage said i thought life will be set after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

नुकतंच मधुराणीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मधुराणीने लग्न आणि डेटिंग यावर चर्चा केली.  ...

"त्या बाईचं एकच म्हणणं असतं...", उषा नाडकर्णींनी सांगितला एकता कपूरसोबतचा अनुभव - Marathi News | usha nadkarni shares her experience on meeting with ekta kapoor says she is sweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या बाईचं एकच म्हणणं असतं...", उषा नाडकर्णींनी सांगितला एकता कपूरसोबतचा अनुभव

एकताच्या ऑफिसमध्ये मोठं टेबल आणि त्यावर...,उषा नाडकर्णींनी त्यांच्या स्टाईलमध्ये सगळंच सांगितलं. ...

'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्रीने फार्महाऊसमध्ये बांधलाय गोठा, दोन गायी दत्तक घेऊन ठेवलं खास नाव - Marathi News | marathi actress madhugandha kulkarni adopt two cows shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्रीने फार्महाऊसमध्ये बांधलाय गोठा, दोन गायी दत्तक घेऊन ठेवलं खास नाव

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी गावी एक फार्महाऊस बांधलं आहे. व्हिडिओमधून या फार्महाऊसची झलक मधुगंधा दाखवत असते.  ...

'एक नंबर तुझी कंबर'ची हिंदी अभिनेत्रीला भुरळ, साडी नेसून मराठी गाण्यावर थिरकली, पाहा व्हिडिओ - Marathi News | bigg boss fame isha malviya dance on ek no tuzi kambar song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नंबर तुझी कंबर'ची हिंदी अभिनेत्रीला भुरळ, साडी नेसून मराठी गाण्यावर थिरकली, पाहा व्हिडिओ

मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे. ...

"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट - Marathi News | vibhu raghav died due to cancer actress aneri vajani shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...