टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्रीने पहिल्या बाळाला जन्म दिला. ...
अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही यंदा लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ रेश्माने शेअर केला आहे. ...
कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे अंकितासोबत कुणालनेही तिच्यासाठी उपवास केला होता. ...
नऊवारी साडी, हातात काठी आणि डोळ्यावर काळा चष्मा... सरु आजींचा उत्साह तर पाहा ...
आपल्या युट्यूब व्लॉगमध्ये दीपिकाने दिले हेल्थ अपडेट ...
अभिनेत्रीला झालाय 'हा' गंभीर आजार ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेताही केदारनाथला पोहोचला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. ...
अनेकांना संबंध नसतानाही पुरस्कार दिले जात आहेत अशीही खंत नुकतीच एका मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...