'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. Tag plz Read More
Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ...