दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
Tumbbad movie, Latest Marathi News 'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. Tag plz Read More
'तुंबाड २'ची घोषणा झाल्यावर सोहम शाहने या सिनेमात काय दिसणार हे सांगून टाकलंय (tumbbad) ...
'तुंबाड' सिनेमा पुन्हा रिलीज झालाय. त्यानिमित्ताने सिनेमाविषयीचे रंजक आणि मनोरंजक किस्से समोर येत आहेत. 'तुंबाड'मधील आजीविषयीचा असाच एक रंजक खुलासा झालाय (tumbbad) ...
'तुंबाड'मधील हस्तरच्या भूमिकेची सिद्धार्थ जाधवला होती ऑफर, ऑडिशनही दिलेली, पण... ...
थिएटर आणि बॉक्स ऑफिस गाजवलेला 'तुंबाड' ६ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. याबरोबरच चाहत्यांना एक खास सरप्राइजही मिळालं आहे. ...
सध्या गाजत असलेल्या 'स्त्री २'ला टक्कर द्यायला तुंबाड गाजलेला भयपट पुन्हा होतोय रिलीज. तारीख लिहून ठेवा ...
'तुंबाड'नंतर दिग्दर्शक राही अनिल बर्वेंच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा, काय असणार विषय? ...
अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. ‘तुम्बाड’ हा याच शृखंतेतील चित्रपट. ...
बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ...