शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

संपादकीय : विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून?

मुंबई : तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

मुंबई : सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले...

नाशिक : दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके...

नाशिक : तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल

नागपूर : मुंढे गेले पण विकास कामे ठप्पच! कधी बदलणार परिस्थिती?

मुंबई : '...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

नागपूर : आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो...! THANK YOU....is not ENOUGH

नागपूर : कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप

नागपूर : तुकाराम मुंढे यांना भावपूर्ण निरोप; 'तुम्ही परत या' ची एकमुखी मागणी