महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...
जनतेच्या प्रतिनिधींनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच. लोकसेवक या नात्याने प्रशासन चालविताना अधिका-यांनीही लोकसेवा करणे अपेक्षित. प्रशासनातील कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये संघर्ष उडतो; पण तो जनतेच्या हिताचा असतो. दोन्ही यंत्रणा एकमेकींव ...
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी आज (बुधवार दि. २२ नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून नगरसेवकांना चकित केले. ...
पुणे : कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल मुख्य अभियंत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आणखी ३ ते ४ अधिकारी आहेत. ...
पीएमपीएमएलच्या खासगी बसचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे. ...
कामात निष्काळजीपणा करून कंपनीच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) मुख्य अभियंता सुनिल बुरसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच एका व ...