लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
आयुक्तपदाचा निर्णय अद्याप लालफितीत - Marathi News |  The decision of the post of Commissioner is still redefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तपदाचा निर्णय अद्याप लालफितीत

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या. ...

मनपात सारे कसे शांत शांत... - Marathi News |  Mindpiece how to calm down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात सारे कसे शांत शांत...

दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बद ...

'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये तुकाराम मुंढे आणि सयाजी शिंदे - Marathi News | Tukaram Mundhe and Sayaji Shinde in the Assal Pahune Irsal Namune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये तुकाराम मुंढे आणि सयाजी शिंदे

'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढेंनी हजेरी लावली आहे. ...

संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे - Marathi News |  Need for adoption of the philosophy of Constitution: Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक ...

मुंढे गेले, आता भाजपाची सत्त्वपरीक्षा! - Marathi News |  BJP's sattva probation is now gone! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे गेले, आता भाजपाची सत्त्वपरीक्षा!

नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह अन्य सर्वपक्षीयांचा एककलमी अजेंडा अखेर फळास आला आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी घडून आली. त्याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा केला गेला; पण मुंढे काही करू देत नाहीत हे बोलण्याची सोय संपल्याने आता भाजपासम ...

तुकाराम मुंढेंचा मंत्रालय मुक्काम तरी सुखकर ठरो! - Marathi News | mundhe happy will be in the minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुकाराम मुंढेंचा मंत्रालय मुक्काम तरी सुखकर ठरो!

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये बिनसण्याच्या कारणांत जुळवून घेता न येण्याचा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. या जुळवून घेण्याला अनेक संदर्भ चिकटलेले असतात.... ...

मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित - Marathi News | The BJP is worried despite the transfer of the Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला ...

तुकाराम मुंढेंना सतावतेय मुलांच्या शिक्षणाची चिंता - Marathi News | Tukaram mundhe worry about child's education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंना सतावतेय मुलांच्या शिक्षणाची चिंता

सततच्या होणाऱ्या बदलीनं मुंढेंनाही मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावते आहे. ...