Next

मुंढेंची बदली रद्द करा, अंजली दमानियांच्या नेतृत्वात 'नाशिककर' एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 04:05 PM2018-11-29T16:05:12+5:302018-11-29T16:06:14+5:30

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची 21 तारखेला बदली झाल्यानंतर आज 'मी नाशिककर' आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ...

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची 21 तारखेला बदली झाल्यानंतर आज 'मी नाशिककर' आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वात नाशिककरांनी एकत्रित मोर्चा काढला.