महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही वादळी चर्चा झाली. ...
पदाधिकारी व नगरसेवक हे जणू चोर असल्याची प्रतिमा निर्माण करून शहर विकासाला ब्रेक लावू नका, असे शाब्दिक बाण मंगळवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोडले. ...
युवक काँग्रेस प्रहार संघटना युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवरी सुरेश भट सभागृहाबाहेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्नार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ...
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. ...
सभागृहात ही माहिती देणार होतो. पण माझे उत्तर ऐकून घेण्यापूर्वीच पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे, अशी भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. ...
आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्र ...