शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    तुकाराम मुंढे

    महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

    Read more

    नागपूर : तुकाराम मुंढे यांना उच्च न्यायालयाची नोटीस; स्मार्ट सिटी प्रकल्प प्रकरण

    नागपूर : मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!

    नागपूर : प्रसुती रजा नाकारल्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

    महाराष्ट्र : आयुक्त तुकाराम मुंढेच्या अडचणींत वाढ; महिला आयोगाची नोटीस

    नागपूर : महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांकडून मंगळवारी मिळणार लेखी उत्तरे!

    नागपूर : बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण

    नागपूर : नागपूरमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर जोशी वाद पेटला

    नागपूर : महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्त तुकाराम मुंढेंचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सिद्ध

    नागपूर : ...तर आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात जाणार!

    नागपूर : सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण