शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : खोटे खुलासे करून दिशाभूल का करता? महापौर संदीप जोेशी

नागपूर : तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले; नितीन गडकरी यांची केंद्राकडे तक्रार

नागपूर : तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले

नागपूर : कचरा घोटाळा; चौकशी करून अहवाल द्या : मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर : मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

नागपूर : मुंढे...कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका

नागपूर : काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

नागपूर : मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम

नागपूर : नागपूर महानगरपालिका; भाजपचा आयुक्तांवर तर काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर रोष!

नागपूर : कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही; तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम