शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : राष्ट्रीय महिला आयोगापुढे झाली सुनावणी : मुंढे म्हणाले, आरोप निराधार

नागपूर : नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित : तुकाराम मुंढे

नागपूर : पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : आजार लपवू नका तात्काळ प्रशासनाला कळवा

नागपूर : नागपुरातील भाजपचे नगरसेवक धडकले आयुक्त मुंढे यांच्या घरावर

नागपूर : स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे

नागपूर : अफवांवर विश्वास ठेवू नका!

नागपूर : फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

नागपूर : गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा