महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे. ...
तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्याचा त्यांचा मानस होता. कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यकाच्या बदल्या करून त्यांनी याला सुरुवात केली होती. बदल्यांस ...
बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधी ...
महापालिकेतील सत्ताधारी वेगळे व पालकत्व दुसऱ्याच्या हाती यामुळे तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कोंडी होऊन अखेर त्यांची उचलबांगडी घडून आली नसेल ना, असा संशय बाळगायला वाव नक्कीच आहे. अर्थात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे दडलेले अर्थ आता सा ...