शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : मुंढे जाताच बदल्यांची प्रक्रिया ठप्प!

नागपूर : ...अन् तुकाराम मुंढे म्हणाले ‘ऑल इज वेल’ ‘सोशल मीडिया’वर समर्थन वाढीस  

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तांच्या बदलामागे खरेच का राजकारण?

नागपूर : तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन; कोसळला प्रतिक्रियांचा मुसळधार पाऊस

नागपूर : तुकाराम मुंढे; वाद पेटला; माफी मागा अन्यथा पोलिसात तक्रार करू

नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवासेना, संघ स्वयंसेवकही!

मुंबई : सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल

मुंबई : 'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'

नागपूर : माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : 'मी शिस्तीच्या पाठिशी आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् महिन्यातच तुकाराम मुंढेंना नागपूरहून हलवले!