शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.

Read more

महाराष्ट्र : भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई  

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

पुणे : Video: गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईंचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का? तृप्ती देसाईंचा सवाल

पुणे : Ministry Expand: चित्राताई ट्विट नको, राजीनामा द्या; मंत्रिमंडळ विस्तारालाही तुम्हाला बोलावलं नाही

पुणे : अरे या राजकीय नेत्यांना लोकं चपलांनी मारतील, तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई

फिल्मी : किचन कल्लाकार: तृप्ती देसाई- अभिजीत बिचुकले आमनेसामने; किचनमध्ये रंगणार पाककलेचं युद्ध

पुणे : सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतायेत; तृप्ती देसाईंची टीका