शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

राष्ट्रीय : BREAKING: पुन्हा TRP चा खेळ; वृत्तवाहिन्यांचे रेटिंग जारी करा, केंद्राचे BARC ला आदेश

महाराष्ट्र : अर्णबला झटका, पोलिसांनी आरोपी बनवलं | Arnab Goswami News Updates | Mumbai Police | Maharashtra News

क्राइम : सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी 

मुंबई : TRP Scam : अर्णब यांना अटक करायची असेल तर ३ दिवसाआधी नोटीस द्या; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश 

क्राइम : TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा 

मुंबई : तपास यंत्रणा ही समस्या वाटू नये - उच्च न्यायालय

मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा तपास किती काळ चालणार? उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

राष्ट्रीय : टीआरपी घोटाळा प्रकरण : ईडीकडून तीन चॅनलची 32 कोटींची मालमत्ता जप्त! मुंबईसह दिल्ली, इंदूरमध्ये छापे

क्राइम : TRP Case :आणखी किती काळ चालणार तपास ?; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालय नाराज

महाराष्ट्र : टीआरपी घोटाळा; पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? उच्च न्यायालयाचा सवाल