लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, फोटो

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट? - Marathi News | Triptii Dimri secretly dating businessman sam merchant marriage soon affair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?

Triptii Dimri : तृप्ती डिमरी फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. ...

OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज - Marathi News | Ott Releases This Weekend Dhadak 2 Son Of Sardaar 2 Sumathi Valavu and Hridayapoorvam Movies On Netflix Jiohotstar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज

ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट रिलीज होणार... ...

Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज? - Marathi News | Tripti Dimri says didnt had the courage to stand up for wrong things dhadak 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?

Tripti Dimri : तृप्तीला भावना उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. ती सर्व काही तिच्या मनात ठेवते. ...

Triptii Dimri : "मला माझं स्वातंत्र्य..."; बिझनेसमनच्या प्रेमात वेडी झाली तृप्ती डिमरी?; नात्याबद्दल सोडलं मौन - Marathi News | Triptii Dimri dating businessman sam merchant breaks silence on relationship says it bothers my freedom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला माझं स्वातंत्र्य..."; बिझनेसमनच्या प्रेमात वेडी झाली तृप्ती डिमरी?; नात्याबद्दल सोडलं मौन

Triptii Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. ...

उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार - Marathi News | Came to Mumbai from Uttarakhand, | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार

सुरुवातीच्या सिनेमांमध्ये केलं उत्तम काम, मात्र खरी लोकप्रियता ८०० कोटींच्या सिनेमातील 'त्या' सीनमुळेच मिळाली ...

PHOTOS : 'लेडी बॉस' तृप्ती डिमरीचा हटके स्वॅग, ग्लॅमरस लूकची एकच चर्चा! - Marathi News | Tripti Dimri's Black Outfit Glamorous And Bold Latest Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : 'लेडी बॉस' तृप्ती डिमरीचा हटके स्वॅग, ग्लॅमरस लूकची एकच चर्चा!

तृप्तीने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

ग्लॅमरस अन् हॉट दिसतेय तृप्ती डिमरी, लेटेस्ट PHOTOS पाहून तिच्या प्रेमात पडाल! - Marathi News | Triptii Dimri Polka Dot Glam Bold Look at GQ Event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस अन् हॉट दिसतेय तृप्ती डिमरी, लेटेस्ट PHOTOS पाहून तिच्या प्रेमात पडाल!

तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय. ...

Bold With Beauty! तृप्ती डिमरीच्या हॉट फोटोवर खिळल्या नजरा, पाहा PHOTO - Marathi News | Bold With Beauty! Look at Trupti Dimri's hot photo, see PHOTO | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bold With Beauty! तृप्ती डिमरीच्या हॉट फोटोवर खिळल्या नजरा, पाहा PHOTO

पुन्हा एकदा तृप्ती डिमरीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. ...